मानवी जीवन एक आनंद यात्रा, कडू गोड अनुभवांनी श्रीमंत झालेली.या यात्रेमधले किस्से,कहाण्या,मनातले विचार,चिंतन! काही अनुभवलेलं,काही कुठे कुठे ऎकलेलं,भावलं तसच लिहिलेलं! साहित्य़ाच्या परीभाषेत कदाचित कवडी मोलाचं!
Monday, June 14, 2010
फुका मेला!
फुका मेला! नाही कुणास आता चिंता, तो कोण आला कोण गेला! मस्तीत जगतो मी माझ्या, रिचवतो पेल्यांवर पेला! सजविले जगणे माझे, आनंदाचा मुक्त हा ठेला! हसते कोण रडे कोण, म्हणती कोण फुका मेला! प्रल्हाद दुधाळ.
No comments:
Post a Comment