मानवी जीवन एक आनंद यात्रा, कडू गोड अनुभवांनी श्रीमंत झालेली.या यात्रेमधले किस्से,कहाण्या,मनातले विचार,चिंतन! काही अनुभवलेलं,काही कुठे कुठे ऎकलेलं,भावलं तसच लिहिलेलं! साहित्य़ाच्या परीभाषेत कदाचित कवडी मोलाचं!
Saturday, May 21, 2011
डौल!
डौल! मोल घामा्चे आता मातीमोल येथे! चाले पुंजीपतींचाच डाम डौल येथे! उघड्यावरी राही तो श्रम पुजारी, घरावर बड्या सोन्याचा कौल येथे! अन्यायास त्या नाहीच कोणी वाली, आक्रोश वांझ त्यांचा झाला फोल येथे! प्रल्हाद दुधाळ.
No comments:
Post a Comment