मानवी जीवन एक आनंद यात्रा, कडू गोड अनुभवांनी श्रीमंत झालेली.या यात्रेमधले किस्से,कहाण्या,मनातले विचार,चिंतन! काही अनुभवलेलं,काही कुठे कुठे ऎकलेलं,भावलं तसच लिहिलेलं! साहित्य़ाच्या परीभाषेत कदाचित कवडी मोलाचं!
Wednesday, June 9, 2010
विनवणी.
विनवणी. हे तुझे अशावेळी, दर्शन सकाळी सकाळी! जागविण्यास कोणी, गायली ही भुपाळी! तुझ्या आर्त हाका, कोमेजली ग आशा! कशास बोलते ती, पुनर्जन्माची भाषा! ठाऊक कुणा नाही, कसे पल्याड्चे गाव! सखये आताच लाऊ, तुझ्यासमोर मम नाव! प्रल्हाद दुधाळ
No comments:
Post a Comment