करु काय...
वृत्त ...तोटक
सराव (ललगा ललगा ललगा ललगा)
हिरवी धरती मनही हिरवे
फुलली हृदयी हसरी कमळे
रुसवे फुगवे मज ना रुचले
नयनी दिसते मन तेे सगळे
तुजला मजला करता करता
उधळून दिले क्षण जे फसले
हसते जनता करु काय असे
टपुनी लहरी बगळे बसले
प्रल्हाद दुधाळ
वृत्त ...तोटक
सराव (ललगा ललगा ललगा ललगा)
हिरवी धरती मनही हिरवे
फुलली हृदयी हसरी कमळे
रुसवे फुगवे मज ना रुचले
नयनी दिसते मन तेे सगळे
तुजला मजला करता करता
उधळून दिले क्षण जे फसले
हसते जनता करु काय असे
टपुनी लहरी बगळे बसले
प्रल्हाद दुधाळ
No comments:
Post a Comment